Surprise Me!

Celebrities remarried | हे सेलिब्रिटी जोडपं करणार पुन्हा लग्न | Sakal Media |

2022-06-15 5 Dailymotion

बँड बाजा वरात या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात सहभागी होणार आहेत प्रेक्षकांचे लाडके सेलिब्रिटी जोडपी. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहतो पण जर प्रत्यक्षात जर आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायलामिळालं तर?<br /><br />

Buy Now on CodeCanyon